E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: पाषाण येथील सुतारवाडी स्मशानभूमी ते गिरीराज चौक, शिवनगर मार्गावरील अपूर्ण ड्रेनेज कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले. मात्र ठेकेदाराने केवळ काही ठिकाणीच रस्त्याची डागडुजी करून उर्वरित रस्ता दुरावस्थेतच सोडला आहे. परिणामी, सुतारवाडी परिसरातील नागरिक व वाहनचालक यांना खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
सुतारवाडी रोड परिसरात घनवस्ती असून हा रस्ता थेट मुंबई-बेंगलोर महामार्गाशी जोडला जातो. त्यामुळे येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, अपूर्ण रस्त्यामुळे संपूर्ण मार्गावर खडी व माती साचलेली आहे. त्यामुळे पावसात खड्डे पाण्याने भरून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक घसरून अपघातग्रस्त होत आहेत. महिलांनाही या रस्त्यामुळे विशेष त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांची संख्याही वाढत आहे. तसेच वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर जाणवते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रकवारी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण, उपविभाग अध्यक्ष पांडुरंग सुतार, रमेश उभे, संजय तोडमल, राजेंद्र वेडेपाटील, संदीप काळे, मयूर सुतार, विजय ढाकणे, शिवम दळवी, प्रेमनाथ उमाप, महेंद्र रणपिसे, अनिल नलावडे, अशोक मराठे, अक्षय भावेकर, रणजित गिलबिले, किशोर इंगवले आणि इतर मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related
Articles
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
11 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
11 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
11 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
11 Jun 2025
वित्त क्षेत्रात करिअरला सर्वाधिक प्राधान्य
14 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक